८ सप्टेंबर, २०१०

मझ्या थोड्याश्या अक्षर चुकांसाठी माफी असावि. काहि तांत्रिक अडचनिंमुळे शुद्धलेखनात अडचण येत आहे.

१ ऑगस्ट, २०१०

महारष्ट्रबद्दल थोडेसे.

महाराष्ट्र हे एक असे रष्ट्र आहे जिथे सुन्देरतेच मनवनिर्मित अणि नैसर्गिक असा मेळ जुळुन अलेला आहे.
असे स्रुष्टि सौदर्य तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेहि पहायला मिळ्नार नाही.
चला तर मग महाराष्ट्राची सैर करुया.